Chh.Sambhajinagar च्या Petrol पंपावर पुन्हा गर्दी,काही पेट्रोल पंपावर साठा संपल्याने लांबच लांब रांग

छत्रपती संभाजीनगरच्या पेट्रोल पंपावर पुन्हा गर्दी.काही पेट्रोल पंपावर साठा संपल्याने लोकांची गर्दी वाढू लागली.शहरातील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी लोकांची गर्दी.संभाजीनगरच्या टी पॉईंट येथील पेट्रोल पंपावर गर्दी

संबंधित व्हिडीओ