अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातले व्हिडीओ नेमके आहेत तरी किती, याची चर्चा सुरू झालीय.. या प्रकरणात १८० व्हिडीओ असल्याचा दावा भाजप खासदार अनिल बोंडे करतायत.... मात्र पोलीस या प्रकरणातला नेमका आकडा सांगायला तयार नाहीत.. दुसरीकडे या प्रकरणातला आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलाय.... तर आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आलाय तो म्हणजे अमरावतीतल्या या लैंगिक शोषण प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय पॉर्न जगताशी कनेक्शन आहे.... खरंच तसं आहे का.... पाहुया अमरावतीतून एक रिपोर्ट....