EXPLAINER| यंदा 'Super El Nino' साठी तयार राहा; यंदाच्या पावसाबद्दल हवामान विभागाचा अंदाज काय?

पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्या-आमच्या जगण्यात काय घडणार आहे, त्यासंर्भातलं हे EXPLAINER आहे.त्यासाठी तुम्ही पाहू शकताय माझ्यापाठी एका ट्रेनचा फोटो दिसतोय.२०१६ मधला हा फोटो आहे.... लातूरला निघालेल्या ट्रेनचा हा फोटो आहे.... २०१६ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता.... त्यावेळी लातूरकरांसाठी रेल्वेने पाणी पुरवावं लागलं.... या वॉटर ट्रेननं तब्बल २५ कोटी ९५ लाख लिटरपेक्षा जास्त पाणी लातूरला पुरवलं. या फोटोची आज आठवण येण्याचं कारण म्हणजे आता पुन्हा अल निनोचं सावट आहे आणि त्यामुळे भयंकर मोठा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.... आधी यंदाच्या पावसाबद्दल हवामान विभागानं काय अंदाज वर्तवलाय.... ते आधी पाहुया.

संबंधित व्हिडीओ