अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीररित्या पोप लिओ चौदावे यांच्यावर टीका केलीय. ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. पोप लिओ हे अमेरिकेत जन्मलेले पहिले पोप असल्याने या सगळ्या वादाला वेगळे महत्त्व प्राप्त झालंय.