बिहारच्या राजकारणात नवा 'सम्राट', सम्राट चौधरी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली.. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या सम्राट चौधरी यांनी शपथ घेतली. बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री झालाय.. सम्राट चौधरी यांच्यासोबत जदयूच्या विजय चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

संबंधित व्हिडीओ