Chh.Sambhajinagar मध्ये पुन्हा औरंगजेबाचे फोटो झळकले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा आक्षेप

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा औरंगजेबाचे फोटो झळकल्याचे पाहायला मिळाले.... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत एका तरुणाने हा फोटो झळकवला आहे... तसेच हाच व्हिडीओ इन्स्टाग्रामवर देखील अपलोड केला आहे... या प्रकरणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी आक्षेप घेतला असून, याप्रकरणी पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित व्हिडीओ