संसदेचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय... त्यामध्ये संसदेत तीन सुधारणा विधेयक सादर केली जाणार आहेत.. केंद्रशासित प्रदेश कायदा संशोधन विधेयक, 131 वं संशोधन विधेयक आणि परिसीमन विधेयक 2026 सादर केलं जाणार आहे.... ही विधेयकं मंजूर झाली तर देशातल्या खासदारांची आणि आमदारांची संख्या वाढणार आहे.... ही बिलं मंजूर झाली तर कसं असेल 2029 च्या लोकसभेचं चित्र.... पाहुया त्यासंदर्भातल्या A टू Z प्रश्नांची उत्तरं...