आदित्य ठाकरे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याची शक्यता आहे.... तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय... तरुणांकडे नेतृत्व द्यायला हवं, असं म्हणत संजय राऊतांनीही याला दुजोरा दिलाय... आदित्य ठाकरेंकडे शिवसेनेचं कार्याध्यक्षपद सांभाळण्याची मॅच्युरिटी नाही, असं शिंदेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे... त्यावरुन ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षांमध्ये जुंपलीय... या चर्चेबद्दल खुद्द आदित्य ठाकरेंनी काय म्हटलंय.... पाहुया एक सविस्तर रिपोर्ट