Special Report| 'कैसे हराया...' सहर शेखचं नगरसेवक पद का धोक्यात आलंय? नेमकं काय घडलंय?

कैसा हराया... म्हणत आमदार जितेंद्र आव्हाडांना डिवचणारी सहर शेख तुम्हाला आठवतेय? जिने मुंब्रामध्ये आव्हाडांना आव्हान देत त्यांच्या उमेदवाराचा पराभव केला होता. पण त्या सहर शेखचं नगरसेवकपद आता धोक्यात आल्याचं बोललं जातंय. त्याला कारण ठरलंय तिचा जातीचा दाखला... नेमकं काय घडलंय? सहरचं नगरसेवक पद का धोक्यात आलंय? जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ