अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलंय. महाराष्ट्रातील भोंदूबाबा प्रकरण फडणवीसांनी खूप चांगल्या प्रकारे हाताळल्याचे प्राजक्ता माळी म्हणाल्या. तसेच कधी बापासारखे, तर कधी आईसारखे कठोर कणखर होतात. त्यांच्यावर किती वेळा टीका केली तरी कधी तोल जावू दिला नसल्याचंही प्राजक्ता माळी म्हणाल्यात.