Global Report| Georgia Meloni यांचा Israel ला दणका, Italy कडून इस्त्रायलसोबतचा सुरक्षा करार स्थगित

इराणविरोधातील युद्धामुळे न्यू ऑर्डर प्रस्थापित होईल असा अंदाज वर्तवला जात होता. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास पूर्वी मित्र असलेले देश एकमेकांकडे पाठ फिरवतील, तर कालपर्यंत एकमेकांचे तोंडही न पाहणारे देश एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसू शकतील. कालपर्यंत इटली आणि इस्रायलचे चांगले संबंध होते, मात्र आता त्यात दरी निर्माण होताना दिसू लागलीय.

संबंधित व्हिडीओ