लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगेंवर टीका.जरांगेंचं आंदोलन फक्त वाळू आणि रेतीवाल्यांसाठी.मुलांच्या शिक्षण आणि नोकरीसाठी आंदोलन नाही.29 ऑगस्टच्या आंदोलनावरून हाकेंचा निशाणा.
Jarange's agitation is only for sand and gravel traders Laxman Hake criticizes Manoj Jarange.