मोठी बातमी| औषध निरीक्षक पदभरतीप्रकरणी सातवी अटक, पेपर लीक झाल्याचा आरोप करणारा गौरव पाटीललाही अटक

एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदभरती प्रकरणी सातवी अटक झालीय.पेपर लीक झाल्याचा आरोप करणारा गौरव पाटील याला देखील पोलिसांनी अटक केलीय. गौरव याचा देखील पेपर फुटीमध्ये थेट सहभाग दिसून आला आहे. Seventh arrest in the Drug Inspector recruitment case; Gaurav Patil, who alleged the paper was leaked, also arrested. #DrugInspectorrecruitment #paperleaked

संबंधित व्हिडीओ