Nagpur| कुटुंबाला शोरमा खाणं भोवलं; घरात चोरी, साडेसहा लाखांचे दागिने आणि रोकड लंपास

नागपूरच्या मानकापूर परिसरात एका बंद घरात झालेल्या लाखो रुपयांच्या चोरीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. ज्या घरात चोरी झाली ते कुटुंब शोरमा खाण्यासाठी काही वेळाकरता घराबाहेर पडलं होतं. यावेळात चोरांनी आपला डाव साधला आणि घरातून 6 लाख 61 हजार रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली. घटनेची माहिती मिळताच स्वतः नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिसांनी देखील तत्परता दाखवत परिसरातील अनेक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. Eating shawarma proves costly for Nagpur family; home burgled, jewelry and cash worth 6.5 lakh stolen.

संबंधित व्हिडीओ