Special Report| शिवसेना एकत्र येण्याची हीच ती वेळ? सत्तारांची बंडखोरीनंतर एकत्र येण्याची तयारी?

अब्दुल सत्तारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झालीय.. सत्तार आणि अंबादास दानवेंची गळाभेट, तर दुसरीकडे नाशिकमध्ये ठाकरे गटाने निवडणुकीत शिंदे गटाला बाय दिल्याची चर्चा आहे.. शिवसेना एकत्र येण्याची हीच ती वेळ आहे का ? पाहुयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ