Pune| इंदापुरात ऊस वाहतूकदारांचं ठिय्या आंदोलन सुरूच; 11 तास झाले तरीही आंदोलक भूमिकेवर ठाम

इंदापुरात ऊस वाहतूकदारांचं ठिय्या आंदोलन सुरूच आहे.सकाळी 10 वाजता हे ठिय्या आंदोलन सुरू केलंय.अद्यापही ट्रॅक्टर मालकांचे आंदोलन सुरू आहे.ट्रॅक्टर मालकांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघालाच नाही. अकरा तास झाले तरीही आंदोलन सुरू आहे.कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर युनिट नंबर 11 वरती ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांनी थकीत बिलासाठी हे ठिय्या आंदोलन सुरू केलंय.

संबंधित व्हिडीओ