नाशकात पहिल्याच पावसात पालिकेच्या कामांचा बोजवारा.नाशिकमध्ये दिवसभरात 28.5 मिमी पावसाची नोंद. अनेक ठिकाणी नाशकात पाणीच पाणी