Explainer| विधान परिषदेचं रणांगण, बंडखोरांचं टशन; 17 मतदारसंघात महायुती vs मविआ सामना कसा?

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत उमेदवारांसह अनेक बंडखोरांनीही उमेदवारी दाखल केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलीय.. महायुतीमध्ये 17 पैकी 5 जागांवर बंडखोर उमेदवार उभे ठाकलेत.. तर महाविकास आघाडीतही चार जागांवर बंडखोरीचं निशाण फडकवण्यात आलंय.. या जागा कोणत्या आहेत.. आणि तिथली राजकीय समीकरण काय आहेत जाणून घेऊयात..

संबंधित व्हिडीओ