आता मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी... नळ सोडला की पाणी अशी मुंबईकरांची जन्मजात सवय. पण आता ही सवय तुम्हाला मोडावी लागू शकते.. कारण पाऊस लांबला तर मुंबईच्या सध्याच्या १० टक्के पाणी कपातीत वाढ करावी लागेल.. कारण मुंबईला पाणी पुरवठा करणारं अप्पर वैतरणा हे धरण पूर्णपणे कोरडं झालं आहे.. तेंव्हा पाणी कपातीला तयार राहा...