CBSE च्या चेअरमनपदी प्रशांत लोखंडेंची नियुक्ती; तर सचिवपदी वरुण भारद्वाज | NDTV मराठी

CBSE च्या चेअरमन पदी प्रशांत सीताराम लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आलीय... केंद्र सरकारकडून त्यांची नियुक्ती केलीय.. ते 2001 च्या बॅचचे AGMUT केडरचे आहेत..तर वरुण भारद्वाज यांची CBSE च्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय.. ते 2008 च्या बॅचचे IIS अधिकारी आहेत..

संबंधित व्हिडीओ