भारतामध्ये धुरंधर चित्रपट डोक्यावर घेतला... आणि त्यामुळे तिकडे पाकिस्तानात बसलेल्या दाऊदचा चांगलाच तिळपापड झालाय..या चित्रपटात दाऊदला एकदम जर्जर.. अंथरुणाला खिळलेला दाखवण्यात आलंय... आपली चित्रपटातली ही इमेज पाहून दाऊन चिडला..आणि त्यानं मुंबईमधली डी गँग पुन्हा अँक्टिव्ह केली..... पाहुया पुढे काय घडलं