NDTV मराठीच्या मंचवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेक विषयांना हात घातला आणि प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तरं दिली. लाडकी बहीण योजना, पेट्रोल-डिझेल टंचाई, मराठा आरक्षण, नाशिक टीसीएस प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवर फडणवीसांनी सडेतोड भाष्य केलंय. इतकंच नाही तर राज्यातील बुलडोझर कारवाईवरही मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलीय. कोणत्या मुद्द्यावर काय म्हणालेत फडणवीस? पाहूया