Global Report|'वेड लागलंय का...?' ट्रम्प नेतान्याहूंवर भडकले; ट्रम्प-नेतान्याहूंमध्ये पुन्हा बिनसलं?

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्ध थांबवण्यासाठी शांतता चर्चा सुरू आहे..मात्र त्यामध्ये रोज नवनवे अडथळे येतायत.. इस्रायलनं लेबनॉनमध्ये हिजबुल्लावर हल्ले केल्यानं इराण संतापलाय..त्यामुळे वैतागलेल्या ट्रम्प यांनी नेतान्याहूंना फोन लावला.... आणि फोनवर ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना सुनाव सुनाव सुनावलंय.

संबंधित व्हिडीओ