कांदाप्रश्नावर विरोधक आक्रमक; मोर्चादरम्यान ताब्यात घेतलेल्या Nilesh Lanke यांची सुटका | Exclusive

कांदाप्रश्नावर विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झालेत...कांद्याला योग्य हमाभाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी आमदार रोहित पवारांसह इतर नेते आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे नाशिक महामार्ग रोखून धरला होता...यावेळी कांदा रस्त्यावर ओतून टाकत, आंदोलकांनी सराकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय...कांद्याला योग्य हमीभाव देण्याची मागणी करण्यात आलीय...मोर्चादरम्यान पोलिसांनी आमदार रोहित पवारांसह खासदार निलेश लंके यांना ताब्यात घेतलं होतं....लवकरच कांदा उत्पादकांना सोबत घेत मुंबईत उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा रोहित पवारांनी दिलाय.

संबंधित व्हिडीओ