यंदा अल निनोचा प्रभाव असल्यानं सरासरीपेक्षा पाऊस कमी पडेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय. मात्र हवामानतज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी दुष्काळ पडणार नाही, असं भाकीत केलंय... त्यामुळे यंदाचा पाऊसकाळ नेमका कसा असेल? जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून..