Mumbaiच्या आजी-माजी महापौरांमध्ये आरोप प्रत्यारोप, नालेसफाईवरून रितू तावडे-पेडणेकरांमध्ये जुंपली

मुंबईच्या आजी माजी महापौरांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं युद्ध रंगलं आहे. विषय मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा अर्थात नालेसफाईचा.. नालेसफाई पूर्ण झाल्याचा आणि पाणी फारसं तुंबणार नाही असा महापौर रितू तावडे यांचा दावा आहे.. तर सत्ताधाऱ्यांनी फक्त नाले पर्यटन केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे..

संबंधित व्हिडीओ