सोलापूर विधान परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आलीय.भाजपनं माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिलीय... मात्र मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून दोघांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केलेत.तर भाजपमधला एक गटही अस्वस्थ आहे... अशा वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.