आरे पोलीस ठाण्यापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर उभारण्यात आलेल्या एका अनाधिकृत दर्ग्यावर आरे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवला... दरम्यान, दर्ग्याच्या माजी विश्वास्तांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी..