पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीमध्ये फूट पडली आहे. 58 बंडखोर आमदारांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून घोषित केले.. त्यांना विधानसभा अध्यक्ष रतिंद्र बोस यांनी मंजुरी दिलीय.तर अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी ईडीचे अधिकारी दाखल.ईडीचे चार पथकं अभिषेक बॅनर्जींच्या घरी दाखल.