केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात (CBSE)मध्ये सध्या प्रचंड घोळ झालेत...आधीच नीट पेपरफुटी घोळ आणि सीबीएसईमधलाही गोंधळ वाढतोय असं लक्षात येताच केंद्र सरकारनं तातडीनं सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशू गुप्ता यांना हटवलंय.त्यांच्याऐवजी प्रशांत लोखंडे यांच्या हाती सीबीएसईची कमान सोपवण्यात आलीय. सीबीएसईमध्ये प्रशांत लोखंडे गेमचेंजर ठरू शकतील का... पाहुया यासंदर्भातला एक रिपोर्ट.