Special Report|'एल निनो'चं सावट, पावसाचा पॅटर्न बदलणार; हवामान संघटनेची चिंताजनक भविष्यवाणी

देशावर ' एल निनो 'चं सावट असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने जून महिन्यासाठी आणि संपूर्ण मोसमासाठी नवा अंदाज जाहीर केला आहे. 2026च्या मान्सूनसाठी हवामान विभागाने दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून या अंदाजाने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे.

संबंधित व्हिडीओ