Pune हिंजवडी IT कंपनी फसवणूक प्रकरण | कंपनीकडून फसवणूक झालेल्या तरुण तरुणींशी बातचीत | NDTV मराठी

हिंजवडी आयटी पार्कमध्ये रातोरात कंपनी बंद करत तरुण तरुणींना बेरोजगार करणाऱ्या हर्षल ठाकरेला अटक केली.. अशा घटना पुढे घडू नयेत यासाठी राज्य सरकारने लक्ष घालावं, अशी मागणी फसवणूक झालेल्या तरुण तरुणींनी केलीय... अशा अनेक बनावट कंपन्या अजून ही सुरू आहेत.. तर फसवणूक झालेल्या तरुण तरुणींनी या कंपनीचं कसं कामकाज चालत होतं, कशाप्रकारे फसवणूक करण्यात आली.याबाबत या तरुणांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी पाहुयात.

संबंधित व्हिडीओ