West Bengal Politics | पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना तिहेरी धक्का, जाणून घ्या डिटेल्समध्ये

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना दुहेरी धक्के बसलेत.तृणमूल काँग्रेसमध्ये तब्बल 60 आमदारांचा गट फुटल्याने त्यांना मोठा धक्का बसलाय... त्यातच आता फुटलेल्या 60 बंडखोर आमदारांच्या गटाला आता विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिलीय.. त्या गटाने आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून घोषित केले.. त्यांना विधानसभा अध्यक्ष रतिंद्र बोस यांनी मंजुरी दिलीय.. तर दुसरीकडे ही घडामोड असताना तिकडे ममता दीदींचे पुतणे अभिषेक बॅनर्जींच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरू आहे.. ईडीच्या चार पथकांकडून ही छापेमारी करण्यात येतीय.

संबंधित व्हिडीओ