जागतिक पातळीवरील परिस्थितीमुळे कच्चं तेल महागलंय. याचा परिणाम भारतावरही झाला आहे. भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढले असून त्यामुळे महागाई वाढली आहे. ही महागाई येत्या काळात आणखी वाढणार आहे.