भाजप शिवसेनेला संपवत आहे, Shivsena नेते अब्दुल सत्तार वक्तव्यावर ठाम; NDTV सोबत Exclusive बातचीत

भाजप शिवसेनेला संपवंतय असा आरोप शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केला होता. या वक्तव्यावर सत्तार ठाम असून त्यांच्याशी बातचीत केली प्रतिनिधी विशाल पाटील यांनी पाहुयात.

संबंधित व्हिडीओ