अहिल्यानगर शहरांमध्ये गेल्या एक तासापासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलीय... सावेडी उपनगर भागातील तोफखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी महापालिकेच्या वतीने एक सौर ऊर्जेवर चालणारा हाय मॅक्स बसवण्यात आला आहे... हा मॅक्स अत्यंत निकृष्ट पद्धतीचा बसवण्यात आल्याचं दिसतंय... सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये हाय मॅक्स प्लेट्स खाली पडण्याची शक्यता आहे.. यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता आहे.घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी