संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांनी बंडांचा झेंडा फडकवला... आणि संभाजीनगरमधली धुसफूस समोर आली..हे नाराजीनाट्य ठाण्यापर्यंत पोहोचलं... आणि शिंदेंनी सत्तारांना तातडीनं मुंबईत येण्याचं आमंत्रण धाडलं..ठाण्यात शिंदेनी सत्तारांबरोबर मध्यरात्री तब्बल तीन तास बैठक घेतली... त्यानंतर सत्तारांनी बंड मागं घेतलंय.पाहुया ठाण्यातल्या या बैठकीची इनसाईड स्टोरी नेमकी काय आहे.