Special Report| दिल्लीत 'द बर्निंग हॉटेल', हॉटेलमधल्या बेसमेंटला बाहेरुन कुलूप कुणी लावलं?

दिल्लीमधला हायप्रोफाईल परिसर मालवीय नगरमध्ये सकाळी सकाळी आगीचं तांडव पाहायला मिळालं.इथल्या फ्लोरिस स्टे नावाच्या हॉटेलला सकाळी अचानक आग लागली.या आगीत २१ जणांचा मृत्यू झालाय.तर ३७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय.या हॉटेलपासून जवळच हॉस्पिटल आहे... त्या हॉस्पिटलमधल्या रुग्णांचे नातेवाईक या हॉटेलमध्ये राहात होते.

संबंधित व्हिडीओ