Special Report|West Bengal मध्ये राजकीय खेला झालाच, बॅनर्जींची TMC फुटली; बंगालमधला नवा राजकीय भूकंप

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर ममता बॅनर्जींना आणखी एक हादरा बसलाय. ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेस फुटला आहे. तब्बल 60 आमदांरांनी बंडखोरी करत ऋतब्रता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवलाय. ऋतब्रता बॅनर्जींना दोनच दिवसांपूर्वी पक्षातून काढण्यात आलं होतं. या बंडखोरीमागे मुख्य कारण ठरलेत ते अभिषेक बॅनर्जी.... पाहूया पश्चिम बंगालमधला हा नवा राजकीय भूकंप...

संबंधित व्हिडीओ