मुंबई एटीएस कडून श्रीरामपुर मध्ये कारवाई श्रीरामपुर मधील वार्ड नंबर दोन मधील तिघांची चौकशी केल्याची माहिती.तिघांमधील एक अल्पवयीन असल्याची माहीती.श्रीरामपुर पोलीस ठाण्यात चौकशी केल्याची माहीती.गोपनिय पद्धतीने चौकशी केल्याची खात्रीलायक सुत्रांची माहीती.चौकशी नंतर तिघांना सोडून दिल्याची माहीती.. आत्ता पर्यंत कोणालाही अटक नाही.