Global News| इंग्लंडमध्ये ग्रुमिंग गँगचा उच्छाद; तीन वर्षांत एका मुलींवर 600-700 जणांचा अत्याचार

इंग्लंडमध्ये सध्या मोठी खळबळ उडालीय. इंग्लिश खासदार रुपर्ट लोव यांनी इंग्लंडमधील ग्रुमिंग गँग बाबत धक्कादायक माहिती साऱ्या संसदेसमोर मांडली आहे.या ग्रुमिंग गँगनं इंग्लंडमधील अनेक अल्पवीयन मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहेत. त्यासंदर्भातील स्वतंत्र चौकशीच लोव यांनी केली आणि त्यांना पीडितांनी दिलेली साक्षच रुपर्ट लोव यांनी इंग्लिश संसदेसमोर वाचून दाखवली. यातून अनेक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारे खुलासे समोर आले आहेत.एका अल्पवीयन मुलीवर ३ वर्षांत तब्बल ६०० ते ७०० जणांनी बलात्कार केल्याचा जबाब त्या मुलीनं दिलाय.

संबंधित व्हिडीओ