गिते बंधू माघार घेतील असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केली त्याचबरोबर गिरीश महाजनांचे दोघंही ऐकतील असंही ते म्हणालेत.. महायुतीचे नरेंद्र दराडे हेच विजयी होतील असंही उदय सामंत यांनी म्हटलंय.. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..