खान सर... त्यांची शिकवण्याची एक स्पेशल स्टाईल आहे... आणि त्यामुळेच संपूर्ण देशात खान सरांचे क्लासेस प्रसिद्ध आहेत.बिहारच्या पाटण्यामध्ये खान सरांच्या याच कोचिंग क्लासच्या बाहेर तुफान दगडफेक झाली.. क्लासचे पोस्टर्स आणि कमान फाडण्यात आली.या राड्यावेळी गोळीबार झाल्याचा दावाही खान सरांनी केलाय... पाहुया नेमकं काय घडलं.