Global Report| इराणच्या सर्वोच्च नेत्यांना अखेरचा निरोप, मोजतबा गैरहजर? भारतातून कोण जाणार?

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्या निधनानंतर तब्बल चार महिन्यांनी त्यांच्या अंत्यसंस्कार होणार आहेत. आजपासून ,सुरू होणारा हा कार्यक्रम नऊ जुलैपर्यंत चालणारेय. जगभरातील अनेक देशांचे प्रतिनिधी त्यामध्ये सहभागी होणार आहेत. मात्र, खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनी सुरक्षा कारणांमुळे या अंत्यविधीला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आलीय. मोजतबा खामेनी यांच्या जीवाला धोका आहे का ? इराणी सैन्याने कशी तयारी केलीय.. आणि भारतामधून या कार्यक्रमासाठी कोण जाणारेय ? पाहुयात या रुपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ