मुंबईच्या माहीम परिसरात भलंमोठं उंबराचं झाड कोसळल्याने गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.. माहीम परिसरातील दिलीप गुप्ते मार्गावर पावसामुळे ही दुर्घटना घडलीय.आजूबाजूला पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांचं प्रचंड नुकसान झालंय.