महापौर रितू तावडे यांनी आझाद मैदान पोलिसांत तक्रार दाखल केलीय.. त्यांनी किशोरी पेडणेकर आणि सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.. महापौर कार्यालयात जबरदस्तीने प्रवेश करत परवानगीशिवाय व्हिडिओ चित्रीकरण व गोपनीय कागदपत्रांचे फोटो काढल्याचा दावा तावडेंनी केलाय..