राज्यातील शाळा परिसरात Sting पेय विक्रीला बंदी; Narhari Zirwal यांचे निर्देश | Vikram Pachpute

राज्यात शाळा परिसरामध्ये स्टिंग पेय विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये आता स्टिंग पेय विक्रीसाठी बंदी असणार आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी स्टिंग पेयबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचे निर्देश राज्यात शाळा परिसरामध्ये स्टिंग पेय विक्रीला बंदी घालण्याचे निर्देश दिले.

संबंधित व्हिडीओ