Nepal च्या जेनझी सरकारचे 100 दिवस पूर्ण, PM Balen Shah पास की नापास? Gen Z बालेन सरकारवर नाराज का?

नेपाळमध्ये ‘जेन-झी क्रांती’चं प्रतीक ठरलेले पंतप्रधान बालेन शाह सत्तेवर येऊन 100 दिवस पूर्ण करत आहेत... भ्रष्टाचारावर कारवाई, मंत्रालयांची संख्या कमी करणं आणि प्रशासकीय पारदर्शकतेच्या घोषणांमुळे सुरुवातीला तरुणांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला... मात्र 100 दिवसांच्या रिपोर्ट कार्डमध्ये 100 पैकी केवळ 17 आश्वासनं पूर्ण झाल्याचं चित्र समोर आलंय.नेपाळच्या जेन-झी सरकारच्या 100 दिवसांचा हा संपूर्ण रिपोर्ट पाहूया या विशेष रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ