Aditya Thackeray Vs. Sachin Ahir| 2029 विधानसभेला वरळीत आदित्य ठाकरे वि. सचिन अहिर?

सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत आल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय.पण भविष्यातही ठाकरेंच्या शिवसेनेची चिंता कायम राहणार आहे... कारण वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध सचिन अहिर अशी लढत होण्याची चर्चा आहे.यावरूनच आता सचिन अहिर यांनी देखील सूचक विधान केलंय, जी जबाबदारी एकनाथ शिंदे देतील ती पार पाडू असं म्हटलंय.तर आदित्य ठाकरेंनी देखील यावर प्रत्युत्तर दिलंय..

संबंधित व्हिडीओ