मानखुर्दमध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर चढली.या बसचा अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.सायन-पनवेल मार्गांवर वाहतूक कोंडी झाली आहे.